प्रिय वाचकहो,
सस्नेह वंदे!
मी भाई अमोल गायकर, आपणा सर्वांसाठी एक असे व्यासपीठ घेऊन आलो आहे की, ज्या मार्फत आपणांस नेहमी घरबसल्या समाजातील चांगल्या-वाईट घटनांची माहिती, ताज्या घडामोडी अर्थातच बातम्यांचा आढावा, तुम्ही आमच्या पत्त्यावर पाठवलेल्या सामाजिक समस्यांचा प्रसार, त्याच प्रमाणे सामाजिक लेख, कविता, विनोद(जोक्स),विविध कंपनीच्या उत्पादन वस्तूच्या(प्रोडक्ट) संदर्भात माहिती व विक्री, आपल्या कंपनी अथवा संस्थेची जाहिरात(अटी व शुल्क लागू) सामाजिक कार्यकर्ता किंवा सामाजिक संस्था यांच्या कार्याचा प्रसार, शासनाच्या योजनांची माहिती,आपला हक्क मिळविण्यासाठीचे अनेक मार्ग,महाराष्ट्रातील संत-महात्मे,थोर समाजसुधारक यांची माहिती राजकारणी नेत्यांची माहिती,व्हायरल झालेल्या घटनांची सत्य परिस्थिती, गुन्हेगारी वृत्ताच्या खऱ्या कथा, आपल्या वाचकांच्या वाढदिवसाची जाहिरात या साठी मी आपणां सर्वांसाठी खुले व्यासपीठ तय्यार केले आहे. आपल्या बोली मराठी भाषेप्रमाणे लेखी मराठी काव्यांचा वापर आणि प्रसार होणे ही काळाची गरज आहे.आपणांस माझ्या या ब्लॉगवरील काही आवडले तर जरूर त्याचा प्रसार (Share)करा.
धन्यवाद!
आपला नम्र
भाई अमोल गायकर
मोबा-8898545070
www.savdhanbharatsahyadri.blogspot.com
No comments:
Post a Comment