Tuesday, April 28, 2020

गावठी जोमात आणि प्रशासन कोमात







प्रिय वाचकहो,
काही तांत्रिक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य बातम्या प्रसारित करण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व:  परंतु यापुढे असे न होता योग्य, खात्रीशीर बातमी वाचकांपर्यंत पोहचविणे आमचे कर्तव्य आहे. तांत्रिक आणि योग्य नेटवर्क च्या कारणांमुळे बातम्या पोस्ट होणे विलंब होत असल्याने पुन्हा एकदा क्षमस्व.....
      लवकरात लवकर आपल्या पर्यंत शोधक पत्रकारिता मधून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर मधील बातम्या आपल्यापर्यंत पोहचण्याची आमची जबाबदारी पार पाडू.

सुप्रसिद्ध *संगमेश्वर टाईम्स* च्या आजपर्यंत 10,500+ इतके वाचक लाभलेले डिजिटल माध्यम  www.sbsahyadri.blogspot.com वर  वाचकांसाठी तुफानी संपादकीय अचूक बिनधास्त लेखणी मधील वास्तविक अग्रलेख

🔥🔥🔥🔥✍️🔥🔥🔥🔥
*गावठी जोमात आणि प्रशासन कोमात*

👆👆👆👆✍️👆👆👆👆

     (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना नक्की कोणते धंदे चालू आहेत याचा गौफ्यस्फोट )
   वाचकांनी नक्की हा लेख वाचण्याचा लाभ घ्यावा.

आपला नम्र
अमोल गायकर
*संगमेश्वर टाईम्स DIGITAL*
www.sbsahyadri.blogspot.com

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...