*संगमेश्वर टाईम्स*
_ जनहितार्थ बातमी_
_ जनहितार्थ बातमी_
_*विदयुत देयकातील ईतर आकार लॉकडाऊन कालावधीत रद्द करा : आमदार नितेश राणे*_
*_________________________________*
*_________________________________*
*कणकवली :-*
विदयुत देयकातील ईतर आकार लॉकडाऊन कालावधीत रद्द करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना पत्र देऊन आमदार नितेश राणे यांनी मागणी केली आहे पत्रात म्हटले आहे की
देशामध्ये आर्थिक आणिबाणी लागू करावी अशी याचिका सुप्रिम कोर्टात एका संस्थेमार्फत करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत मंदावलेत आहेत किवा नाहिच आहेत. तेव्हा वीजबिले, दूरध्वनी बिले, गॅस, ईंटरनेटविधा यासारख्या बिलांना स्थगीती मिळावी
लॉकडाऊन कालावधीत विदयुत देयके देतांना यामध्ये असणारे ईतर सर्व आकार रदद करावेत ग्राहक केवळ युनिटप्रमाणे जो आकार ठरवून दिला आहे तेवढच बिल भरेल म्हणजेच वीज आकारच घ्यावा. ईतर आकारात येणारे स्थीर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, व्याज ईतर आकार. हे सर्व लॉकडाऊन कालावधीत थांबवावे, तेवढाच दिलासा सर्व ग्राहकांना मिळेल. त्यामुळे विद्युत बिल निम्म्यावर येतील. कारण वीज आकाराच्या दुप्पटच वीज बिलांची आकारणी होते.
तरी याबाबत सहानभूतीपूर्वक विचार करुन आणि वीज ग्राहक घरगुती व्यावसायिक/औदयोगिक संस्था यांचेकडून लगोलग बिलांची वसूली काटेकोर न करता परिस्थिती समजून घेऊन करण्यात यावी,आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे
वाचा खालील पत्र जे आमदार नितेश राणे यांनी लिहिलेय
=========================
*संगमेश्वर टाईम्स*
वाचा खालील पत्र जे आमदार नितेश राणे यांनी लिहिलेय
=========================
*संगमेश्वर टाईम्स*
No comments:
Post a Comment