रत्नागिरी
सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेशजी
राणे यांनी शेखरजी निकम यांच्या निवासस्थानी भेट देवून सांत्वन केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखरजी निकम यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले आहे.हे वृत्तानुसार गुरुवारी निकम कुटुंबियांचे सांत्वन करण्यास त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
Ratnagiri, Sindhudurg Lok Sabha by former MP, Maharashtra
pride leader Nileshji Rane comforted by visiting sekharaji Nikam's residence.
No comments:
Post a Comment